{
  "village_code": "272400060289700000",
  "village_name": "वाडगांव",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 650,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:23:40Z",
  "surveys": [
    "304"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nमौजे वाडगाव ता. अलिबाग येथील भूमापन क्र. 304(जुना स.न. 29/2/क) क्षेत्र 0.08.10 हे.आर. आकार 0.38 पैसे या मिळकतीच्या बाबतीत मा. अपर तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण तथा तहसीलदार अलिबाग यांचे कडील आदेश क्र. टेनन्सी शाखा/कात-9/32-ग दावा क्र.09/2024/26 दि. 06/08/2026 नुसार खालीलप्रमाणे आदेश पारीत झाले आहेत.\n-: आदेश :-\n१. अर्जदार/ वादी यांनी दाखल केलेला दावा / अर्ज मान्य करण्यांत येत आहे.\n२. मौजे वाडगांव, तालुका अलिबाग येथील वादांकित जमिन ग.नं. ३०४ (जुना स.नं. २९/२क), क्षेत्र ०-०८-१० हे.आर., आकार रु. ०.३८ पैसे या मिळकतीस १. मधुकर राभाऊ थळे, २. कल्पना अनंत थळे हे कुळ असल्याने, वादांकित जमिनीची मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ३२-ग अंतर्गत जमिनीच्या आकाराच्या २०० पट व नियमाप्रमाणे रक्कम रु. ३१५/- (अक्षरी रक्कम रुपये तिनशे पंधरा मात्र) किंमत ठरविणेत येत आहे.\n३. वरीलप्रमाणे ठरविणेत आलेली रक्कम अर्जदार/ वादी यांनी दि.३१/१२/२०२६ पर्यंत एक रक्कमी चलनाने शासन जमा करणेची आहे. सदरची रक्कम जमा झाल्यानंतर मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ३२-ग व ३२-म अंतर्गत पुढील कार्यवाही करणेत येईल.\n४. सदरची विक्री ही मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, १९४८ चे कलम ४३ व ४३क चे तरतुदींना अधिन राहून करणेत येत आहे.\n५. खर्चाबाबत आदेश नाहीत.\n६. सर्व संबंधितांना आदेशाची लेखी समज देण्यात यावी.\nवरीलप्रमाणे आदेश प्राप्त झाल्याने 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल असलेले दत्‍ताञेय निळकंठ पंडीत वगैरे 5 यांच्या नावाचा बोजा इतर अधिकारात ठेवला असून कुळ मधुकर रामभाऊ थळे वगैरे 2 यांची नावे कब्जेदार सदरी दाखल करणेची नोंद केली.",
  "talathi": "शिल्पा तुकाराम कवटे"
}
