{
  "village_code": "272400060290250000",
  "village_name": "वरसोली",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 11437,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बिनशेती आदेश ( NA)",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:21:58Z",
  "surveys": [
    "58/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA) फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा. जि‌ल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.मशा/एल.एन.ए./अ१(अ)/टो.नं.१५९२५/एस.आर.१९७/२०२१ दि.08/05/2023 नुसार\nऋषभ मयूर अजमेरा\nवरुण मयूर अजमेरा\nहार्दिक पिनाकिन अजमेरा\nयांचे नावावरील बाजूस दाखल केलेल्या जमिनीच्या 5.80 आर.चौ.मी क्षेत्राचा निवासी प्रयोजनासाठी अकृषिक वापर करणेस व बांधकाम करणेस मंजूर नकाशाप्रमाणे आदेशातील अट क्रमांक १ ते ४० यास अधिन राहून परवानगी देणेत आली आहे. आदेशाप्रमाणे बिनशेती क्षेत्राची नोंद ७/१२ वर घेतली. आदेशाप्रमाणे गा.न. नं. २ ला नोंद घेतली असे. आदेश प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश मोहन लोहार"
}
