{
  "village_code": "272400060290250000",
  "village_name": "वरसोली",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 11438,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:21:58Z",
  "surveys": [
    "34/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या अलिबाग\nलिहून घेणार : नलिनी नरेंद्र म्हात्रे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 34/1 तपशिल : प्रमाणे नलिनी नरेंद्र म्हात्रे यानी लिहून घेणार कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या अलिबाग तर्फे सह शाखा व्यवस्थापक ब्रिजेश दशरथ लखन यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9796\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक ७९५१/२०२६ दि.०६/१०/२०२६ रोजीचे गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश मोहन लोहार"
}
