{
  "village_code": "272400060290250000",
  "village_name": "वरसोली",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 11441,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:40:24Z",
  "surveys": [
    "2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या अलिबाग तर्फे सिनीयर क्लर्क प्रविण पांडुरंग थळे\nगहाणखत लिहुन देणार : नाजुका प्रशांत पाटील रा. वरसोली यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 8783-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/3 क्षेत्र 0.1430 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाजुका प्रशांत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार सहकर्जदार खेमराज लक्ष्मीचंद शाह (खाता क्रमांक :- 11221) ,\nलिहून देणार सहकर्जदार सुवीर खेमराज शाह (खाता क्रमांक :- 11221) ,",
  "talathi": "गणेश मोहन लोहार"
}
