{
  "village_code": "272400060290270000",
  "village_name": "कुरुळ",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:38:53Z",
  "surveys": [
    "103/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : बैलगाडी तगाई बोजा\nलिहून घेणार : दर्शना दत्तात्रेय पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 103/1/अ तपशिल : बैल जोडी तगाई र रु. 500/- - 1391\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2025/प्र.क्र. 178/ळ. 1/दि.30/04/2025 झालेवरून तसेच मा. तहसिलदार अलिबाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरटीएस/कात -7/ जिवंत सात बारा मोहीम/ टप्पा 2/ आदेश 2025 दि.16/07/2025 आले वरून कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण संजय बोरसे"
}
