{
  "village_code": "272400060290290000",
  "village_name": "आक्षी",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:33:19Z",
  "surveys": [
    "414"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग\nलिहून घेणार : परशराम रामा बामजी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 414 तपशिल : प्रमाणे परशराम रामा बामजी यानी लिहून घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग तर्फे कर्ज विभाग अधिकारी संतोष अरुण म्हात्रे यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1853\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग यांचेकडील पत्र जा.क्र.१८५० दि .२४/08/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण संजय बोरसे"
}
