{
  "village_code": "272400060290290000",
  "village_name": "आक्षी",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:33:19Z",
  "surveys": [
    "250/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग\nलिहून घेणार : राजश्री प्रल्हाद बामजी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 250/2 तपशिल : प्रमाणे राजश्री प्रल्हाद बामजी यानी लिहून घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग तर्फे कर्ज विभाग क्लार्क संतोष अरुण म्हात्रे यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1767\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग यांचेकडील पत्र जा.क्र.१२५२/२०२६ दि. 10/07/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण संजय बोरसे"
}
