{
  "village_code": "272400060290310000",
  "village_name": "ढवर",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1562,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:50:35Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग तर्फे कर्ज विभाग अधिकारी संतोष अरुण म्हात्रे\nगहाणखत लिहुन देणार : अनिल रघुनाथ तुणतुणे रा. ढवर यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 8121-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260 क्षेत्र 0.2620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल रघुनाथ तुणतुणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार सहकर्जदार नेत्रा अनिल तुणतुणे (खाता क्रमांक :- 706) ,",
  "talathi": "प्रदिप साहेबराव थोरात"
}
