{
  "village_code": "272400060290330000",
  "village_name": "सहाण",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:26:59Z",
  "surveys": [
    "330"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग\nलिहून घेणार : प्रतिक रविंद्र मानकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 330 तपशिल : प्रमाणे रविंद्र गणपत मानकर यानी लिहून घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग तर्फे कर्ज विभाग अधिकारी संतोष अरुण म्हात्रे यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1798\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक कं ४५६/२०२६-२७ दिनांक १३/०५/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप साहेबराव थोरात"
}
