{
  "village_code": "272400060290330000",
  "village_name": "सहाण",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:26:59Z",
  "surveys": [
    "313"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस दाखल प्रकरणी मौजे सहाण ता.अलिबाग जि.रायगड येथील सर्वे न 313 वरील खातेदार श्रीमती हर्षला नंदराज ठाकूर यांच्या नावे कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग तर्फे शेखर शंकर भगत वसुली अधिकारी, यांचेकडील मागणी नोटीस जा.कं./रिकवरी बँ/एस.आर.ओ /१५६/कमळ /६१/२०२३ दिनांक १/६/२०२३ तसेच कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग तर्फे शेखर शंकर भगत वसुली अधिकारी,यांचेकडील पत्र जा.क्र./एस.आर.ओ/६१५/२०२६ दिनांक २१/१०/२०२६ आलेवरून रु १६३९०३६/- रकमेचा बोजा ठेवला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "प्रदिप साहेबराव थोरात"
}
