{
  "village_code": "272400060290340000",
  "village_name": "कावीर",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2200,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:37:38Z",
  "surveys": [
    "322/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या अलिबाग तर्फे मॅनेजर वैभव अनिल बोर्लीकर\nगहाणखत लिहुन देणार : साक्षी महेश नाईक रा. कावीर यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 7429-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 322/1 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साक्षी महेश नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल केसरिनाथ म्‍हात्रे"
}
