{
  "village_code": "272400060290370000",
  "village_name": "वढाव बुद्रुक",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:21:13Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नंबर 7 एकूण क्षेत्र ०.२०.३० हे.आर या मिळकतीतून जाणारा १५ फुट रुंद व ५० फुट लांब एकूण ६९.७० चौ मी. इतक्या क्षेत्राचा रस्ता श्री दत्तात्रेय सखाराम पाटील यांनी श्री सुजय विश्वनाथ पाटील यांना रस्त्याचा करारनामा लिहून दिला आहे. मा.दुय्यम निबंधक सो. अलिबाग यांचेकडील रजिस्टर दस्त क्रमांक ५२६६/२०२५ दिनांक १७/१०/२०२५ रोजीचा करारनामा आलेवरून नोंद केली.",
  "talathi": "शितल केसरिनाथ म्‍हात्रे"
}
