{
  "village_code": "272400060290380000",
  "village_name": "भेरसे",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 922,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:13:08Z",
  "surveys": [
    "138",
    "142",
    "173",
    "383",
    "384"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026लिहून देणार : कमळ नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. अलिबाग\nलिहून घेणार : देवांश संजय परसरामपुरीया\nयांनी सर्व्हे क्रमांक : 138, 142, 173, 383, 384 तपशिल : कमळ नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. अलिबाग यांचा र.रू. 3000000/- अक्षरी रूपये तीस लाख मात्र चा बोजा - 641 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कमळ नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. अलिबाग यांचेकडील जावक क्र.क.ना.स.प./जा.क्र./आली./१८८/२०२६ दिनांक २२/९/२०२६ रोजीचे पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल केसरिनाथ म्‍हात्रे"
}
