{
  "village_code": "272400060290410000",
  "village_name": "पाल्हे",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 747,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:04:26Z",
  "surveys": [
    "173",
    "176"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग तर्फे कर्ज विभाग अधिकारी संतोष अरुण म्हात्रे\nगहाणखत लिहुन देणार : हुसेन दस्तगीर तांबोळी रा. पाल्हे यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्रमांक 7534-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173, 176 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हुसेन दस्तगीर तांबोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप साहेबराव थोरात"
}
