{
  "village_code": "272400060290420000",
  "village_name": "नागाव",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 7950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:57:53Z",
  "surveys": [
    "128/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : दि रायगड जिल्हा मध्यवर्ती को ऑप.बँक लि.शाखा नागाव\nलिहून घेणार : प्रकाश दामोदर वाळंज\nयांनी सर्व्हे क्रमांक : 128/3 तपशिल : दि रायगड डीस्‍ट्रीक को ऑप अर्बन बॅक लि. शाखा नागाव याचा तेरा लाख रुपयाचा बोजा चढविला - 4005\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि रायगड जिल्हा मध्यवर्ती को ऑप.बँक लि.शाखा नागाव यांचेकडील दि.08/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राम शहाजीराव घुमरे"
}
