{
  "village_code": "272400060290420000",
  "village_name": "नागाव",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 7951,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:57:53Z",
  "surveys": [
    "2324"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वंदना गौतम शहा यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वंदना सदानंद वैद्य ऐवजी वंदना गौतम शहा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज दाखल केला होता,, त्या प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी-M-24412357 गुरुवार ते बुधवार ,मार्च 6-12,2025 व दि.03/12/2025 चे प्रतिज्ञापत्र अन्वये माधुरी सदानंद वैद्य ऐवजी वंदना गौतम शहा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राम शहाजीराव घुमरे"
}
