{
  "village_code": "272400060290420000",
  "village_name": "नागाव",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 7958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:57:53Z",
  "surveys": [
    "807",
    "841",
    "847",
    "862"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nश्री मनिष काशिनाथ शेवडे यांनी अर्ज दिला की, गट नं 862,807,841 व 847 मधिल खातेदार आशा काशिनाथ शेवडे ह्या दि.05/02/2021 व उषा गणपत शेवडे पाटील ह्या दि. 08/07/2019 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "राम शहाजीराव घुमरे"
}
