{
  "village_code": "272400060290420000",
  "village_name": "नागाव",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 7977,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:57:53Z",
  "surveys": [
    "2575"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nसत्यजित वासुदेव कवठेकर रा. नागाव(खाता क्रमांक1701) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2575, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0950 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0820 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रतिष्ठा अशोक जोशी ,साई प्रकाश जोशी - - -, (खाता क्रमांक :-5538)गट/सर्व्हे क्रमांक 2575 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0820 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8644 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राम शहाजीराव घुमरे"
}
