{
  "village_code": "272400060290600000",
  "village_name": "चौल",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 8175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:47:23Z",
  "surveys": [
    "1264/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत दुय्यम निबंधक अलिबाग यांच्याकडील बक्षिसपत्र क्रमांक 2404, दिनांक 25/05/2011 अन्वये श्रीमती देवयानी विश्वास माळी यांना एकूण क्षेत्र 0.0720 हे.आर. पैकी 0.0200 हे.आर. क्षेत्र दिलेले आहे. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडणे व त्याचे एकत्रीकरण प्रतिबंध यामुळे त्यांना बक्षिसपत्राने दिलेले क्षेत्र नावासह नमूद न करता सामाईकात दाखल केलेले आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील परिपत्रक क्रमांक क्र.R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक 04/11/2025 अन्वये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या दिनांक 03 नोव्हेंबर 2025 पूर्वीचे खरेदी-विक्री, बक्षिसपत्र इत्यादी नोंदणीकृत, अनोंदणीकृत हस्तांतरण नियमित केल्यामुळे 7/12 च्या कब्जेदार सदरी बक्षिसपत्र लिहून घेणार श्रीमती देवयानी विश्वास माळी यांचे नाव क्षेत्रासह दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील परिपत्रक क्रमांक क्र.R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "शुभम धर्मनाथ चेरू"
}
