{
  "village_code": "272400060290700000",
  "village_name": "फणसापुर तर्फे उमटे",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 227,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:07:17Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे मौजे फणसापूर तर्फे उमटे गट नं.8, 9 ला भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम २० अन्वये अधिसूचित झालेल्या व वन विभागाच्या ताब्यात दिलेल्या अलिबाग तालुक्यातील वन क्षेत्राच्या नोंदी घेणेबाबत महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र. 170/वने-03(फ-3), दिनांक 23/04/2026 या शासन परिपत्रकाप्रमाणे करणेबाबत परिक्षेत्र वन अधिकारी, कांदळवन कक्ष, अलिबाग यांचेकडील पत्र जा.क्र.ब/20/जमीन/273/2026-27, अलिबाग दिनांक 08/07/2026, तसेच लगत मा. तहसिलदार अलिबाग यांचेकडील पत्र क्र: जमीनबाब/कात-1/वन क्षेत्राच्या नोंदी/7-12 सदरी/9383929/2026 दिनांक. 20/07/2026 अन्वये बाजूस दाखल केलेल्या ग.नं. च्या भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग-संरक्षित वन व इतर अधिकारात “ केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी ” अशी नोंद केली.",
  "talathi": "दिशा नरेश कडू"
}
