{
  "village_code": "272400060290760000",
  "village_name": "रामराज",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 988,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:36:43Z",
  "surveys": [
    "335"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार श्री. निसार इस्माईल दळवी, रा. रामराज, ता. अलिबाग, जि.रायगड यांनी मा. उपविभागीय अधिकारी अलिबाग यांचेकडे नियंत्रित सत्ता प्रकार ही अट शिथिल करणेकामी अर्ज सादर केला आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्र. उविअ/कात-2/कुळवहिवाट/एसआर 47/2026 दिनांक 04/11/2026 अन्वये नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनीच्या जमीन महसूल आकाराच्या 40 पट नजराणा र.रु. 325/- (अक्षरी रुपये तीनशे पंचवीस रुपये मात्र) चलन क्रमांक MH013250077202627M, दिनांक 04/11/2026 अन्वये शासन जमा केली आहे. त्यानुसार आदेशात नमूद केले असलेले 7/12 वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने प्रस्तुत मिळकतीवरील नियंत्रित सत्ता प्रकाराच्या 1 ते 15 शर्तीस अधिन राहून कुळ कायदा कलम 43 शर्तीस पात्र हा शेरा कमी करण्यासाठी व त्याखालील भोगवटादार - 2 ची नोंद कमी करून भोगवटादार – 1 ची नोंद करण्याची परवानगी दिल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "पायल नरेश पाटील"
}
