{
  "village_code": "272400060290790000",
  "village_name": "भोनंग",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:24:40Z",
  "surveys": [
    "410"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसुरेश जगन्नाथ घरत यांनी अर्ज दिला की, सुनिता शरदचंद्र वैद्य हे दिनांक १७/०४/२०२४ रोजी मयत झाले,असून त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) संगिता विनायक वैद्य 2) दिपक विनायक वैद्य 3) आसावरी समीर दातार यांची मौजे भोनंग येथील मंजूर फेरफार क्र. ८७३ दि.३१/१२/२०२४ प्रमाणे वारस नोंद झालेली आहे.परंतु मयत सुनिता शरदचंद्र वैद्य यांनी त्यांच्या हयातीत लिहून ठेवलेले मृत्युपत्र दस्त क्रमांक ३०८/२०१८ याप्रमाणे त्यांनी त्यांची मिळकत मौजे भोनंग येथील गट नंबर ४१० क्षेत्र ११-३५-०० हे.आर., पो.ख. १-०७-०० हे.आर. एकुण १२-४२-०० हे.आर., आकार १८.९५ रु.पै. या सामाईक मालकीच्या मिळकतीमधील अविभक्त हिश्याची मिळकत म्हणजेच क्षेत्र ०१-८९-०० हे.आर., पो.ख. ०-१८-०० हे.आर. एकुण ०२-०७-०० हे.आर.चौ.मी. ही मिळकत त्यांनी श्री. सुरेश जगन्नाथ घरत यांच्या नावे केली आहे.सबब दस्त क्र. ३०८/२०१८ दिनांक ३०/०१/२०१८ प्रमाणे मयत व्यक्तीच्या वारसांची नावे कमी करून मृत्युपत्राप्रमाणे सुरेश जगन्नाथ घरत यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मृत्\nनोंदीचा दाखला,संमतीपत्र इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काजल गोविंद कांबळे"
}
