{
  "village_code": "272400060290850000",
  "village_name": "महान",
  "taluka_name": "अलिबाग",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 743,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:31:36Z",
  "surveys": [
    "237/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nगहाणखत लिहून घेणार : जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबाग\nगहाणखत लिहून देणार : रामचंद्र नागू म्हात्रे यांनी दुय्यम निबंधक अलिबाग यांचेकडील दस्त क्र 7882-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75,00,000/- कर्ज घेऊन तसेच व्यवस्थापक, जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबाग यांचेकडील पत्र जा. क्र. 74/ऑक्टोबर/2026, दि. 06/10/2026 नुसार बाजूस दाखल केलेल्या मौजे महान येथील गट नंबर/ सर्वे नंबर 237/3 वरील श्री. रामचंद्र नागू म्हात्रे यांच्या नावे असलेले एकूण क्षेत्र 0.4000 हे.आर. या मिळकतीवर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, गहाणखत सत्यप्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पायल नरेश पाटील"
}
