{
  "village_code": "272400070290920000",
  "village_name": "तळवली",
  "taluka_name": "मुरुड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1150,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:03:01Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nकरारनामा लिहून देणार – 1)संतोष रामा पावशे , 2)गणेश रामा पावशे\nकरारनामा लिहून घेणार – 1)उदय कृष्णा खंडेराव ,2)हर्ष मोहन सुडकू.\nगट नं.168 क्षेत्र 0.4660 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.0830 हे.आर एकूण क्षेत्र 0.5490 हे.आर.आकार 3.91 या मिळकतीमधून उत्तर दिशेकडील गट क्रमांक 165 या मिळकतीत जाण्या येण्याकरिता दक्षिण - उत्तर 60 फूट लांब व 14 फूट रुंदीचा ज्याचे क्षेत्र 0.0100 हे.आर.इतक्या क्षेत्राच्या रस्त्याच्या वहिवाट हक्काचा करारनामा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना मा.दुय्यम निबंधक मुरुड यांचे कडील दस्त 5815/2026 दिनांक 17/07/2026 मध्ये लिहून दिल्याने इतर अधिकारात निरंतर वाहिवाटीच्या करारनाम्याची नोंद केली.",
  "talathi": "वृषाली मारुती पाटील"
}
