{
  "village_code": "272400070291000000",
  "village_name": "महाळुंगे बुद्रुक",
  "taluka_name": "मुरुड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1369,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:05:52Z",
  "surveys": [
    "25/5/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026प्रसाद अनंत जोग, यांनी अर्ज दिला की कै. अनंत रामचंद्र जोग हे 17/12/2015 ह्या दिनांक रोजी मयत झालेअसुन त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत.\n1. पत्नी - आशा अनंत जोग - मयत दि.06/02/2025\n2.मुलगा - दिलीप अनंत जोग\n3.मुलगा - प्रसाद अनंत जोग\nमात्र त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दि.18/09/2002 प्रमाणे त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nसर्व्हे क्रमांक 25/5/अ -\nप्रसाद अनंत जोग ,वैशाली प्रसाद जोग (खाता क्रमांक :-442) लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nदुय्यम निंबधक अलिबाग जिल्हा रायगड यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 1699 दिनांक 18/09/2002 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला ,वारसांबाबत प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सानिका सुजय घरत"
}
