{
  "village_code": "272400070291160000",
  "village_name": "काशिद",
  "taluka_name": "मुरुड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:00:38Z",
  "surveys": [
    "17/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं च्या मिळकतीच्या जमीन मालकाने केलेल्या खरेदी दस्त क्र. 2580/2026 अन्वये त्यांची नावे ७/१२ वर दाखल झाली आहेत परंतु त्यांच्या नावासमोर खरेदी दस्तानुसार क्षेत्र दाखल नसल्याने त्यांनी तहसिलदार मुरुड यांजकडे केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मा. तहसिलदार मुरुड, यांजकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-५/मेहरे/२०२६ दि.०७/१०/२०२६ चे अवलोकन करून नोंद घेतली.",
  "talathi": "प्रिया अंगद दमुते"
}
