{
  "village_code": "272400070291210000",
  "village_name": "उसरोली",
  "taluka_name": "मुरुड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1090,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T13:36:18Z",
  "gone_at": "2026-11-06T07:47:20Z",
  "surveys": [
    "533"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार मुरुड जंजिरा\nआदेश क्रमांक : टेनन्सी कात-२/३२ म/IPLXXIIL-84/२०१६\nआदेश दिनांक : 22/08/2016\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे मालक यशवंत जानु पेणकर वैगेरे 5 यांचा र.रु. 192/- चा बोजा जमीनीचे कुळ सदाशिव सखाराम पाभरेकर यांनी व्याजा- मुद्दलासह फेड केला असून त्याबाबत मे. शेतजमीन न्यायाधिकरण व अप्पर तहसीलदार अलिबाग यांचेकडील ३२ म प्रमाणपत्र आदेश क्र.TRB टेनन्सी कात-२/३२ म/IPLXXIIL-84/२०१६ तसेच पत्र क्र. कुळवहिवाट टेनन्सी कात-२/३२ म/IPLXXIIL-84/२०१६ दिनांक:22/08/2016 चे पत्रावरून इतर हक्कातील खरेदी किमतीचा बोजासह यशवंत जानु पेणकर,मधुकर जानु पेणकर,शंकर जानु पेणकर,नरेद्र जानु पेणकर,श्यामकुमार जानु पेणकर,तुषार एकनाथ पेणकर यांचे नाव कमी करणेबाबत नोंद केली असे.",
  "talathi": "अनिल सुखदेव ढोले"
}
