{
  "village_code": "272400070291270000",
  "village_name": "वाळवटी",
  "taluka_name": "मुरुड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 761,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:08:46Z",
  "surveys": [
    "200/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : मुरुड तालुका मर्चन्ट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुरु, मुरुड तालुका मर्चन्ट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुरड\nलिहुन देणार : महेंद्र मोरेश्‍वर मसाल रा. वाळवटी गट नंबर/ सर्वे नंबर 200/1. यांनी दुय्यम निबंधक दु.नि. मुरूड यांचेकडील दस्त क्रमांक 3594 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2330 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र मोरेश्‍वर मसाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मुरुड तालुका मर्चन्ट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुरुड तर्फे शाखा व्यवस्थापक महेंद्र मोरेश्वर मसाल यांचेकडील पत्र क्रमांक 140/2026/2027 दिनांक ०७/10/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n200/1.,200/1.",
  "talathi": "अनिल सुखदेव ढोले"
}
