{
  "village_code": "272400070291350000",
  "village_name": "मुरुड",
  "taluka_name": "मुरुड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 22865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:06:28Z",
  "surveys": [
    "81/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे-मुरुड ता.-मुरुड येथील स.न.81 हि.न.10 क्षेत्र 0-10-60 आकार 4=62 या वर्णनाच्या मिळकतीवर मयत खातेदार कै.गजानन भिकू तांबुळकर यांनी ते हयात असताना मृत्युपत्र करून ठेवले होते.सदर मृत्यू पत्राद्वारे त्यांनी हि मिळकत त्यांचा मुलगा श्री.विनोद गजानन तांबुळकर यांस दिली आहे.परंतु मौजे-मुरुड फेरफार क्र.22373 प्रमाणे 1)वत्सला लीलाधर सातांबेकर 2)सुलभा श्रीनिवास सातांबेकर 3)पूर्वा मोहन देऊळकर 4)विनोद गजानन तांबुळकर 5)धनश्री राजेश धामापूरकर 6)सरिता काशिनाथ सुतार 7)मनाली मनिष सुतार अशी नावे दाखल झाली आहेत.तरी अर्जदार श्री विनोद गजानन तांबुळकर यांनी मृत्युपत्रानुसार त्यांचे एकट्याचे नाव दाखल करणेबाबत मा.तहसीलदार साहेब मुरुड जंजिरा यांजकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-5/2036/तांबुळकर/2026 दिनांक 18/06/2026 व प्रतिज्ञापत्र अन्वये नोंद केली.",
  "talathi": "राहुल बाळू जाधव"
}
