{
  "village_code": "272400070291360000",
  "village_name": "तेलवडे",
  "taluka_name": "मुरुड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 15988,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:03:53Z",
  "surveys": [
    "4/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मुरुड\nलिहून घेणार : जयेश जयवंत गुरव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 4/1/2 तपशिल : प्रमाणे जयेश जयवंत गुरव यानी जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुड तर्फे अंकेश गजानन पाटील यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 15888\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.तहसीलदार साहेब मुरुड यांजकडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-4/4483/155/आदेश/703/2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल बाळू जाधव"
}
