{
  "village_code": "272400070291410000",
  "village_name": "शिघ्रे",
  "taluka_name": "मुरुड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:09:46Z",
  "gone_at": "2026-11-04T13:42:30Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था\nलिहून घेणार : संजय सोमकांत जंजि‍रकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 150 तपशिल : प्रमाणे संजय सोमकांत जंजि‍रकर यानी महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे मॅनेजर जयंतकुमार नारायण शेडगे यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 592\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुड यांचेकडील पत्र क्र.९३/२०२६ दिनांक ०७/०९/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेश्‍मा नारायण विरकुड"
}
