{
  "village_code": "272400080291750000",
  "village_name": "शेडसई",
  "taluka_name": "रोहा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 913,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:36:38Z",
  "surveys": [
    "514"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : (कर्ज देणार) एस एम एफ जी इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता सूर्यनारायण साहू\nगहाणखत लिहुन देणार : विनोद पांडुरंग शिगवण रा. शेडसई यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.पनवेल 2 यांचेकडील दस्त क्रमांक 13783-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 514 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद पांडुरंग शिगवण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nस्कीपर मॅनेजमेंट प्रा. लि. तर्फे विनोद पाडुरंग शिगवण . (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "नंदकुमार विठ्ठल पाटील"
}
