{
  "village_code": "272400080292080000",
  "village_name": "पळस",
  "taluka_name": "रोहा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:26:25Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nश्री. चंद्रकांत केशव दुर्गावले यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 138 वरील इतर अधिकार सदरी दाखल असलेले खातेदार कै. विठाबाई उर्फ शेवंती केशव दुर्गावले हे/ ह्या दिनांक 08/10/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत\n1) दक्षता बाबुराव जाधव, नाते : मुलगी, वय : 60 वारसदाराची स्थिती :ह्यात\n2) चंद्रकांत केशव दुर्गावले, नाते : मुलगा, वय : 55 , वारसदाराची स्थिती :हयात\n3) ज्योती दिपक शिर्के, नाते : मुलगी, वय : 50 , वारसदाराची स्थिती :हयात\n4) अनिल केशव दुर्गावले, नाते : मुलगा, वय : 48, वारसदाराची स्थिती :हयात\n5) दिनेश केशव दुर्गावले, नाते : मुलगा, वय : 42, वारसाची स्थिति : हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्जदार यांचेकडील वर्दी अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला ग्राम महसूल अधिकारी सजा पळस, ता. रोहा, जि. रायगड यांचेकडील वारसांचा जबाब व स्थानिक पंचनामा दिलेवरून मयताचे नाव कमी करून वारसांची नावे दाखल करणे करीता नोंद केली.",
  "talathi": "सुधीर नरहरराव कुलकर्णी"
}
