{
  "village_code": "272400080292280000",
  "village_name": "भिसे",
  "taluka_name": "रोहा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:29:43Z",
  "surveys": [
    "273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nदि.२१/१०/२०२६\nबाजूस दाखल गट क्र.२७३ मौजे भिसे ता.रोहा जि.रायगड या मिळकतीवरील इतर अधिकारातील 22/SRDP 93/82/83/50/15 ने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.ने जप्त केली आहे हा शेरा अर्जदाराकडील अर्ज,७/१२ व दि रायगड डीस्ट्रीक्ट सेन्ट्रल को-ऑप.बँक लि.,अलिबाग यांच्याकडील शाखा अधिकारी रोहा यांच्याकडील पत्र यावरु कमी करण्यात आला आहे.",
  "talathi": "अंजली नाना मुनेश्वर"
}
