{
  "village_code": "272400080292370000",
  "village_name": "सुकेळी",
  "taluka_name": "रोहा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 925,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:38:02Z",
  "surveys": [
    "27/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार आदर्श नागरी सह पत मर्या अलिबाग तर्फे कर्ज विभाग अधिकारी भुषण विजय नागोठणेकर\nगहाणखत लिहुन देणार : जगन्नाथ महादेव झोलगे रा. सुकेळी यांनी दुय्यम निबंधक रोहा यांचेकडील दस्त क्रमांक 5475-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/2/1 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ महादेव झोलगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार सहकर्जदार जीवना जगन्नाथ झोलगे (खाता क्रमांक :- 74) ,",
  "talathi": "योगेश विश्‍वनाथ वारडे"
}
