{
  "village_code": "272400080292520000",
  "village_name": "खांब",
  "taluka_name": "रोहा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1431,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:16:50Z",
  "surveys": [
    "462",
    "473/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026\nलिहुन घेणार : विठ्ठल रुक्मिणी सहकारी पतपेढी लि. उल्हासनगर, २०१/२०२, दिपक कमर्शियल कॉम्प्लेक्स, डॉ. दिपक शेट्टी रोड, कल्याण (प) - ४२१ ३०१\nलिहुन देणार : अनंता दगडु चितळकर   रा. खांब यांनी दिनांक 30/08/2019 प्रमाणे रक्कम रुपये 203658.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 462,473/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र सखाराम शेलार विशेष वसुली व विक्री अधिकारी,सहकार खाते महाराष्ट्र शासन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १४३५/विविविअधिकारी/३१/२४०/२५-२६ दिनांक 30/08/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 203658.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामेश्वर राघोजी काळे"
}
