{
  "village_code": "272400080292560000",
  "village_name": "कांदळे",
  "taluka_name": "रोहा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 364,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:14:14Z",
  "surveys": [
    "192"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कुळवहिवाट/कात-10/32म/2026\nआदेश दिनांक : 21/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. तहसीलदार रोहा यांच्याकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कात-10/32म/2026\nदिनांक : 21/10/2026 नुसार शिवराम रंगो गांगल यांचा ख.कि.चा बोजा र.रू.82.61/- कुळ शिवराम सखाराम पवार यांनी भरलेला दिसून येत आहे वरून बोजा कमी केला.",
  "talathi": "शुभम किशोर भगत"
}
