{
  "village_code": "272400080292690001",
  "village_name": "कोलाड आदिवासीवाडी",
  "taluka_name": "रोहा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1246,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:16:20Z",
  "surveys": [
    "21",
    "23/1",
    "23/2",
    "33",
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.फौजदारी/कात-३/मौजे कोलाड आदिवासीवाडी/२०२६\nआदेश दिनांक : 16/10/2026\nबाजुस दाखल केलेले जमिनीवर उप अध‍िक्षक भूमि अभ‍िलेख रोहा यांचेकडील पत्र क्र.भूमापन/मौजे कोलाड आदिवासीवाडी/रस्तामोजणी/२०२६ दि. १६/१०/२०२६ चे पत्र तसेच लगत मा.तहस‍िलदारसो रोहा ता. रोहा यांचेकडील पत्र क्र.फौजदारी/कात-३/मौजे कोलाड आदिवासीवाडी/२०२६ दि. १६/१०/२०२६ चे पत्र मिळाले वरुन गट नंबर जुना 394,396/1,396/2 नवीन गट नं. 21,23/1,23/2 या शेतजमीनीकडे गट नं. 406, 407,408 नवीन गट नं. 3,34,35 मधुन कायमस्वरुपी जाणाऱ्या रस्त्याची नोंद 7/12 चे इतर हक्कात कोलाड आदिवासीवाडी ते शेत जमीनीकडे जाणारा रस्ता सांकेतांक क्र. 3211087D अशी ठेवण्यात आली.",
  "talathi": "संगीता यशवंत पवार"
}
