{
  "village_code": "272400080292760000",
  "village_name": "कुडली",
  "taluka_name": "रोहा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:15:17Z",
  "surveys": [
    "1195/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविलेखाचा प्रकार:- करारनामा\nदस्ताचा विषय-मौजे कुडली ता. रोहा येथील गट नं. 1195/अ एकूण क्षेत्र 1-24-50 हे. आर पैकी लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र 1-00-50 हे. आर यापैकी गट नं. 1192 या जागेमध्ये जाणे-येण्याकरिता रस्त्यासाठी क्षेत्र रुंदी 26.28 चौ. मी.व लांबी 47.61 चौ. मी. रस्ता करारनामा\nलिहुन देणार:-\n1)यशोदा नामदेव शिलिमकर, रा. कुडली ता. रोहा जि. रायगड 2)जनाबाई महादेव तुपे, रा. कोस्ते खुर्द, ता. माणगाव जि. रायगड\nलिहुन घेणार :\nरानी संधू कुमार शर्मा, रा. बी-6/7, रूम नं.001 ,मगध बिल्डींग, विद्या प्रसारक हायस्कुल जवळ सेक्टर 20, बेलापूर नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र, ठाणे 400615\nदुय्यम निंबधक रोहा जिल्हा रायगड यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 5376 दिनांक 30/09/2026 प्रमाणे गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात करारनामा नोंद केली.",
  "talathi": "श्रीनिवास पांडुरंग पवार"
}
