{
  "village_code": "272400080292770000",
  "village_name": "दुरटोली",
  "taluka_name": "रोहा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2045,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-25",
  "objection_until": "2026-09-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:23:23Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026\nबाजूस दाखल जमिनीबाबत मा.तहसीलदार रोहा यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक हक्कनोंद/कात-२/केस क्र.२४/२०२६/एस आर नं.८४/२०२६ दि.१२/०८/२०२६ देऊन मौजे दुरटोली ता. रोहा येथील मंजूर खरेदी फेरफार क्रमांक ७७१ दि. ६/६/२००३ चा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० अन्वये अमल घेणेबाबत आदेशित केलेनुसार फेरफार क्रमांक ७७१ अन्वये खरेदी घेणार फिनोमेनल प्लॅटेशन प्रा. लि. तर्फे चेअरमन यांचे नाव दाखल करणेकामी अधिकार अभिलेखात नोंद केली.",
  "talathi": "श्रीनिवास पांडुरंग पवार"
}
