{
  "village_code": "272400080292840000",
  "village_name": "तिसे",
  "taluka_name": "रोहा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 928,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:22:59Z",
  "gone_at": "2026-11-04T13:54:11Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेले जमिनीवर मा.तहस‍िलदारसो रोहा ता.रोहा यांचेकडील क्र.कुळवहिवाट/कात-१०/एस.आर.क्र./८३/२०२६ दि.५/१०/२०२६ चा आदेश\nगट नं.१० क्षेत्र ०.२८.६० हे.आर आकार ४.९४ रु.पै या मिळकतीवरील इतर अध‍िकारात असलेली अर्जदार ( रुपेश ‍िचंतामण ( चिंटु ) कांबळे ) व त्यांचे वारस यांची नावे कब्जेदार सदरी दाखल करुन कब्जेदार सदरी असलेले मालक श्री रविंद्र रघुनाथ साठे वैगैरे ३ यांचे नावे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अध‍िनियम १९४८ याचे कलम ३२ ग अन्वये ३२ ग बोजा दाखल करुन ३२ म दाखला क्र.टेनन्सी कात-१०/३८/७६६६/१९८२ दिनांक /०६/१९८२ अन्वये सदरचा बोजा कमी करण्यात यांवा.\nवरील प्रमाणे आदेश आलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "संगीता यशवंत पवार"
}
