{
  "village_code": "272400084241800000",
  "village_name": "धाटाव",
  "taluka_name": "रोहा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6540,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:23:53Z",
  "surveys": [
    "23/1/अ/1",
    "23/1/अ/2",
    "24/1",
    "24/3/अ/1",
    "25/1/अ/1",
    "80/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ इंडिया शाखा धाटाव\nगहाणखत लिहुन देणार : विजय महादेव मोरे रा. धाटाव यांनी दुय्यम निबंधक रोहा यांचेकडील दस्त क्रमांक 5279-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14986410.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/1/अ/1, 23/1/अ/2, 24/1, 24/3/अ/1, 25/1/अ/1, 80/1/ब क्षेत्र 0.6680 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय महादेव मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14986410.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे स्टार रिवायडर्स ॲण्ड इलेक्ट्रीकल्स करीता भागीदार स्नेहल सुहास घारे - (खाता क्रमांक :- ) ,\nमे स्टार रिवायडर्स ॲण्ड इलेक्ट्रीकल्स करीता भागीदार वैशाली विजय मोरे - (खाता क्रमांक :- ) ,\nमे स्टार रिवायडर्स ॲण्ड इलेक्ट्रीकल्स करीता भागीदार विजय महादेव मोरे - (खाता क्रमांक :- 217) ,\nमे स्टार रिवायडर्स ॲण्ड इलेक्ट्रीकल्स करीता भागीदार प्रथमेश विजय मोरे - (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "रजाकमिया शेखइसाक रकसाळे"
}
