{
  "village_code": "272400090293310000",
  "village_name": "घोटवडे",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2137,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:31:49Z",
  "surveys": [
    "65",
    "66",
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.म.शा./जमिन/कात-2/वनक्षेत्र नोंदी/5855/766/2026\nआदेश दिनांक : 03/07/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांक 65,66,67,70,71,86,94/1,94/2,94/3,130,257,260,261,263,83/2 या जमिनीवर वनक्षेत्राच्या महसूली अभिलेख / गाव नमूना 7/12 मधील भोगवटदार सदरी व इतर अधिकारामध्ये वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत. महाराष्ट्र व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक - एस-10/2026/प्र.क्र. 170/वने-03 (फ-3) दिनांक 23/04/2026 नुसार व 2. वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड ता.सुधागड यांचेकडील पत्र क्र.ब/सर्वे 238/2026-27 दिनांक 03/07/2026 व लगत मा. तहसीलदार सो.सुधागड यांचेकडील पत्र क्र.म.शा./जमीन/कात-2/वनक्षेत्र नोंदी/5855/766/2026 दिनांक 03/07/2026 प्रमाणे राखीव वन या वनाचा प्रकार मध्ये भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर अधिकारामध्ये भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २३ ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी या प्रमाणे गाव कागदी नोंदी केल्या आहेत.",
  "talathi": "प्रविण हाशा भोईर"
}
