{
  "village_code": "272400090293320000",
  "village_name": "वावे त. आसरे",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:47:41Z",
  "surveys": [
    "20/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार:-निलेश एस जैन, वैभव पंडलिक केसरकर यांनी निरंतर रस्त्याचा वहिवाटीचा करारनामाने येणे जाणे करिता क्षेत्र 0.04.0 हे.आर हे कराराने विकत घेतले.\nलिहून देणार :-वैभव पंडलिक केसरकर यांनी रस्त्याच्या निरंतर वहिवाटीचा कराराने येणे जाणे करिता क्षेत्र 0.04.0 हे.आर कराराने दिले.\nदुय्यम निबंधक सुधागड यांचेकडील रस्त्याचा कारनामा दस्त क्र.5742 दि.06/10/2026 मोबदला र.रु.300000/- नुसार नोंद दाखल केली.",
  "talathi": "शिरीष हरिश्‍चंद्र तांबडकर"
}
