{
  "village_code": "272400090293320000",
  "village_name": "वावे त. आसरे",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 533,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:15:47Z",
  "surveys": [
    "52/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक :\nआदेश दिनांक : 02/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक :- जमीन-२०२६/प्र.क्र.८५/जमीन-०१ अ यांचेकडील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ सुधारणा नियम २०१२ नुसार पात्र दावेदारांची सदर मिळकतीच्या ७/१२ सदरी नोंद घेण्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, नियमपुस्तिका खंड ४ मध्ये गाव नमुना ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत दिनांक. १० जुलै,२०२६ च्या परिपत्रकाप्रमाणे गाव नमुना नंबर ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत सूचना असल्याने परंतु ७-ई व नमूना १२-ई तयार करणे करिता सर्वे नंबर 52/1/ब चे ७/१२ सदरी इतर अधिकारात वनपट्टे धारकांची नावे क्षेत्रासह दाखल असणे आवश्यक असल्याने सदर परिपत्रकाप्रमाणे व त्यामधील नमूद केलेल्या संदर्भ क्रमांक १ नुसार लगत मा.तहसीलदार सो.सुधागड यांचेकडील पत्र क्रमांक म.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/२०२६वन परिक्षेत्र अधिकारी सुधागड यांचे कार्यलय जा.क्र.ब/वनहक्क दावे /438/2026-27 दि.३१/१०/२०२६ प्रमाणे सातबारा सदरी इतर अधिकारात पुढील वनपट्टेधारकांची नावे दाखल करणे करिता नोंद केली.\n1 सुनिल अंबाजी हिरवा क्षेत्र 2105.00 चौ.मी. शेती",
  "talathi": "शिरीष हरिश्‍चंद्र तांबडकर"
}
