{
  "village_code": "272400090293730000",
  "village_name": "मजरे जांभुळपाडा",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 955,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:43:53Z",
  "surveys": [
    "217",
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026मृत्युपत्राने\nमृत्युपत्र दस्त क्रमांक - ३९/२०१६\nदस्त दिनांक - ६/१/२०१६\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे जमीन मालक रुक्मिणी पांडुरंग म्हस्के यांनी दिनांक ६/१/२०१६ रोजी केलेल्या मृत्युपत्र नुसार त्यांचे हिस्से ची जमीन त्यांनी त्यांचा मुलगा विनायक पांडुरंग म्हस्के यांस दिलेली आहे . मृत्युपत्र लिहून देणार रुक्मिणी पांडुरंग म्हस्के दिनांक १९/८/२०२० रोजी मृत्यू झाले आहेत .\nजमिनीचा तपशील - मौजे - मजरे जांभूळपाडा गट न २१७ , २२५ सामाईक हिस्सा .\nअर्ज , दुय्यम निबंधक सुधागड यांचे कडील मृत्युपत्र दस्त क्रमांक ३९/२०१६ नुसार व मृत्यू दाखला नुसार नोंद दाखल केली .",
  "talathi": "अजित संदिप मोरे"
}
