{
  "village_code": "272400090294040002",
  "village_name": "शरदनगर",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1151,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:48:20Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : म.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/२०२६/८२७६ आदेश दिनांक : 13/10 /2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक :- जमीन-२०२६/प्र.क्र.८५/जमीन-०१ अ यांचेकडील Dअनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ सुधारणा नियम २०१२ नुसार पात्र दावेदारांची सदर मिळकतीच्या ७/१२ सदरी नोंद घेण्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, नियमपुस्तिका खंड ४ मध्ये गाव नमुना ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत दिनांक. १० जुलै,२०२६ च्या परिपत्रकाप्रमाणे गाव नमुना नंबर ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत सूचना असल्याने व त्यामध्ये कंपार्टमेंट नंबरचे नवीन सातबारा तयार करणेस सांगितले प्रमाणे माननीय उपअधीक्षक भूमी अभिलेख सुधागड यांचे कडील कजाप प्रमाणे सातबारा तयार करणेत आलेले आहेत परंतु ७-ई व नमूना १२-ई तयार करणे करिता ७/१२ सदरी इतर अधिकारात वनपट्टे धारकांची नावे क्षेत्रासह दाखल असणे आवश्यक असल्याने सदर परिपत्रकाप्रमाणे व त्यामधील नमूद केलेल्या संदर्भ क्रमांक १ नुसार लगत मा.तहसीलदार सो.सुधागड यांचेकडील पत्र क्रमांकम.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/२०२६/८२७६ आदेश दिनांक : 13/10 /2026\nप्रमाणे सातबारा सदरी इतर अधिकारात पुढील वनपट्टेधारकांची नावे दाखल करणे करिता नोंद केली.\n1.चिमा कोंडू वारगुडे क्षेत्र 0.4547 हे.आर. शेती\n2.खेळू लक्ष्मण पुंजारे क्षेत्र 0.3165 हे.आर. शेती",
  "talathi": "कविता अशोक म्‍हशेलकर"
}
