{
  "village_code": "272400090294060000",
  "village_name": "भार्जे",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2012,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:42:17Z",
  "surveys": [
    "463"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्रमांक हक्कनोंद/कात-४/कलम १५५/एस.आर ०१/२०२६ तहसिलदार सुधागड यांचे कार्यालय दिनांक 25/09/2026\nआज रोजी 7/12 इतर अधिकारामध्ये भूमीहिन शेतमजूर, स्वातंत्र्य सैनिक असा शेरा नमूद आहे. सदरचा शेरा हा 7/12 संगणकीकरण करण्याच्यावेळी भूधारणा उपप्रकार नजरचुकीने चुकीचा निवडला गेला आहे. परंतु हस्तलिखीत मूळ 7/12 पहाता सदरचा जमीन कुळ कायदा कलम 43 ची असल्याचे दिसून येत आहे.सदरचा भूधारणा उपप्रकार दुरुस्त करणेबाबत तलाठी चूक दुरूस्ती ही मा. तहसिलदार सुधागड यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-4/ कलम155/एसआर-01/2026दि.22/09/2026 अन्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनंता परशा वारगुडा"
}
