{
  "village_code": "272400090294100000",
  "village_name": "पाच्छापूर",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 620,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:25Z",
  "gone_at": "2026-11-06T06:11:07Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : म.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/१/२०२६ दि.३०/१०/२०२६\nमहाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक :- जमीन-२०२६/प्र.क्र.८५/जमीन-०१ अ यांचेकडील D अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ सुधारणा नियम २०१२ नुसार पात्र दावेदारांची सदर मिळकतीच्या ७/१२ सदरी नोंद घेण्यासाठी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, नियमपुस्तिका खंड ४ मध्ये गाव नमुना ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत दिनांक. १० जुलै,२०२६ च्या परिपत्रकाप्रमाणे गाव नमुना नंबर ७-ई व नमूना १२-ई चा नव्याने समावेश करण्याबाबत सूचना असल्याने व त्यामध्ये कंपार्टमेंट नंबरचे नवीन सातबारा तयार करणेस सांगितले प्रमाणे माननीय उपअधीक्षक भूमी अभिलेख सुधागड यांचे कडील कजाप प्रमाणे सातबारा तयार करणेत आलेले आहेत परंतु ७-ई व नमूना १२-ई तयार करणे करिता ७/१२ सदरी इतर अधिकारात वनपट्टे धारकांची नावे क्षेत्रासह दाखल असणे आवश्यक असल्याने सदर परिपत्रकाप्रमाणे व त्यामधील नमूद केलेल्या संदर्भ क्रमांक १ नुसार लगत मा.तहसीलदार सो.सुधागड यांचेकडील पत्र क्रमांक म.शा./जमीनबाब/कात-२/वनहक्क/१/२०२६ प्रमाणे सातबारा सदरी इतर अधिकारात पुढील वनपट्टेधारकांची नावे दाखल करणे करिता नोंद केली.\nलहानू कुशा वाघमारे क्षेत्र 0.52.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nमारुती गणपत जाधव क्षेत्र चौ.मी 0.39.00 (.निवास) ( 620 )\nइका धोंडू वाघमारे क्षेत्र 0.73.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nदौलत गंगाराम मोरे क्षेत्र 0.94.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nरामा महादू पवार क्षेत्र 0.35.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nदेऊ तात्या मोरे क्षेत्र 0.55.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nवसंत कृष्णा कोळी क्षेत्र 0.97.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nबळीराम गंगाराम मोरे क्षेत्र 0.76.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nराम एकनाथ मोरे क्षेत्र 0.79.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nचंदर किसन कोळी क्षेत्र 0.38.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nविठ्ठल गंगाराम मोरे क्षेत्र 0.40.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nहरी नावजी वाघमारे क्षेत्र 0.55.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nलक्ष्मण सखाराम वाघमारे क्षेत्र 0.58.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nजयराम राया वाघमारे क्षेत्र 0.54.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nजयराम गोटीराम मोरे क्षेत्र 0.49.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nयमा नावजी वाघमारे क्षेत्र 149.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nगोपाळ सखाराम मोरे क्षेत्र 0.78.00 चौ.मी (.निवास) ) ( 620 )\nबयव मारुती वाघमारे क्षेत्र 0.70.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nहनुमंत हाडक्या मोरे क्षेत्र 0.33.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nसखाराम महादू वाघमारे क्षेत्र 0.25.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nभाऊ पांडू मोरे क्षेत्र 0.57.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nधोंडीबाई इका वाघमारे क्षेत्र 0.18.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nशांताराम मुकुंद वाघमारे क्षेत्र 0.59.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nगोटीराम कोंडू मोरे क्षेत्र 0.60.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nबबन पांडू मोरे क्षेत्र 0.38.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nदेविदास पुन्या पवार क्षेत्र 0.24.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nनवशा श्रीपत मोरे क्षेत्र 0.46.00 चौ.मी (.निवास) ) ( 620 )\nचंदर नामदेव पवार क्षेत्र 0.46.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nमुकुंद मारुती जाधव क्षेत्र 0.60.00 चौ.मी (.निवास) ( 620 )\nविष्णु रामचंद्र वाघमारे क्षेत्र 0.68.00 चौ.मी (.निवास) ( 620 )",
  "talathi": "अनंता परशा वारगुडा"
}
