{
  "village_code": "272400090294110000",
  "village_name": "दर्यागांव",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 176,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:34:16Z",
  "surveys": [
    "108",
    "48",
    "49",
    "70",
    "77",
    "78",
    "79",
    "80",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : मा. तहसीलदार सो सुधागड\nआदेश क्रमांक : म.शा./जमिन/कात-२/वनक्षेत्र नोंदी/७२८९/८४२/२०२६\nआदेश दिनांक : २७/८/२०२६\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वनक्षेत्राच्या महसूली अभिलेख / गाव नमूना 7/12 मधील भोगवटदार सदरी\nवनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत. महाराष्ट्र व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक - एस-\n10/2026/प्र.क्र. 170/वने-03 (फ-3) दिनांक 23/04/2026 नुसार व 2. वनपरिक्षेत्र अधिकारी ता.सुधागड यांचेकडील पत्र क्र.ब/२०/जमीन/३३६/२०२६-२७ दिनांक २७/८/२०२६ प्रमाणे कबजेदार सदरी फॉरेस्ट ऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन अशी नोंद केल्या तसेच इतर भारतीय अधिनियम,१९२७ च्या कलम २३ ची बंधने लागू”केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी च्या परिपत्रका प्रमाणे.असा शेरा ठेवला.",
  "talathi": "अनंता परशा वारगुडा"
}
